Ajinkyatara : One of the seven mountains surrounding the city of Satara in the Sahayadri Mountains of Maharashtra, India.
history of AJINKYATARA
Ajinkyatara (मराठी:अजिंक्यतारा) ( meaning "The Impregnable Star") is a fort on one of the seven mountains surrounding the city of Satara in the Sahayadri Mountains of Maharashtra, India. It is a 16th-century fort that was called "Ajimtara" during Aurangzeb regime and was based on Aurangzeb son's name, Ajim. Marathi novelist Narayan Hari Apte named the fort "Ajinkyatara", when he wrote his first novel on the same name, first published in 1909.Now it also holds the television tower for the city of Satara. This fort has been the place where several pivotal moments in Maratha history took place.
The fort is located at Ajinkyatara Mountain, which is 3,300 feet high. As the fort is in the higher altitude, visitors can enjoy a magnificent view of the entire Satara city. There are number of water tanks inside the fort for storing water. So, there is no scarcity of water even as the fort is in the higher place
In 1708, Shahu Maharaj won Ajinkyatara, remained with the Marathas till 1818. The Ajinkyatara fort is a major historic place of Maharashtra, and was very vital as one could keep watch of the entire South Maharashtra.
This was the place where Tarabai was imprisoned.
The fortress is also mentioned in Nathmadhav's novel Veer Dhaval, in which the eponymous protagonist, a vassal of the Chalukyas, is the rightful master of the fort (and takes final possession of it at the novel's end) which has been under the misrule of his uncle Chanda Varma, who usurped the fort after murdering the protagonist's father Keerti Varma.
One can easily reach Ajinkyatara by road, train or plane.
By road – It is 2 hours from Pune, 4 hours from Mumbai and 3 hours from Kolhapur.
By train – Nearest station is Satara Road, and major station is Pune.
By plane – Nearest airport is Pune, and nearest international airport is Mumbai.
अजिंक्यतारा
अजिंक्यतारा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यामधील सातारा या जिल्ह्यातील सातारा गावातीलच एक किल्ला आहे.
प्रतापगडापासून फुटणार्या बामणोली रांगेवर अजिंक्यतारा उभारलेला आहे. अजिंक्यतार्याची उंची साधारणत: ३०० मीटर असून त्याचा दक्षिणोत्तर विस्तार ६०० मीटर आहे. आज या किल्ल्यावर वृक्षारोपणासारखे अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात.
इतिहास
सातारचा किल्ला (अजिंक्यतारा) म्हणजे मराठ्यांची चौथी राजधानी. पहिली राजगड मग रायगड त्यानंतर जिंजी आणि चौथी अजिंक्यतारा. सातार्याचा किल्ला हा शिलाहार वंशातल्या दुसर्या भोजराजाने इ.स. ११९० मध्ये बांधला. पुढे हा किल्ला बहामनी सत्तेकडे आणि मग विजापूरच्या आदिलशहाकडे गेला. इ.स.१५८० मध्ये पहिल्या आदिलशहाची पत्नी चांदबिबी येथे कैदेत होती. शिवाजीच्या राज्याचा विस्तार होत असतांना २७ जुलै १६७३ मध्ये हा किल्ला शिवाजी महाराजांच्या हाती आला. या किल्ल्यावर शिवरायांना अंगी ज्वर आल्याने दोन महिने विश्रांती घ्यावी लागली. शिवाजीमहाराजांच्या मृत्यूनंतर १६८२ मध्ये औरंगजेब महाराष्ट्रात शिरला. इ.स. १६९९ मध्ये औरंगजेबाने सातार्याच्या दुर्गाला वेढा घातला. त्यावेळी गडावरचा किल्लेदार प्रयागजी प्रभू होते. १३ एप्रिल १७०० च्या पहाटे मुघलांनी सुरुंग लावण्यासाठी दोन भुयारे खणली आणि बत्ती देताच क्षणभरातच मंगळाईचा बुरूज आकाशात भिरकावला गेला. तटावरील काही मराठे दगावले तेवढ्यातच दुसरा स्फोट झाला. मोठा तट पुढे घुसणार्या मोगलांवर ढासळला व दीड हजार मुघल सैन्य मारले गेले. किल्ल्यावरील सर्व दाणागोटा व दारूगोळा संपला आणि २१ एप्रिल रोजी किल्ला सुभानजीने जिंकून घेतला. किल्ल्यावर मोगली निशाण फडकण्यास तब्बल साडेचार महिने लागले. किल्ल्याचे नामकरण आझमतारा झाले .
ताराराणीच्या सैन्याने पुन्हा किल्ला जिंकला व त्याचे नामातंर अजिंक्यतारा केले., पण पुन्हा किल्ला मोगलांच्या स्वाधीन झाला. मात्र १७०८ मध्ये शाहूने फितवून किल्ला घेतला आणि स्वत:स राज्याभिषेक करून घेतला. मराठी साम्राज्याचा कारभार हाकताना छ.शाहूंनी सातारा शहराची स्थापना यावेळी केली. दुसर्या शाहूच्या निधनानंतर किल्ला ११ फेब्रुवारी १८१८ मध्ये इग्रजांकडे गेला.
Free Ebook :
Free Ebook :
Beauty Of Satara : A Travel Advisor
Comments
Post a Comment